प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस साहेब
मा.मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र शासन.
विषय : राज्यातील शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेतील भेदभाव दूर करणे बाबत.
मा.मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र शासन.
विषय : राज्यातील शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेतील भेदभाव दूर करणे बाबत.
संदर्भ : १... ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रं.आंजब-४९१७/प्र.क्रं.७९/आस् था-१४. दिनांक. २४ एप्रिल, २०१७
२... ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रं.जिपब-४८१७/प्र.क्र.२८०/आस् था-९. दिनांक. २९ जून, २०१७.
३... परिपत्रक क्र.संकिर्ण-२०१८/प्र.क्र.३८९/न वि-२०,नगर विकास विभाग, दिनांक:- १०/०१/२०१८
महोदय,
आपल्या सेवेत माहिती सादर करण्यात येते की शिक्षक हे जिल्हा परिषद,महानगरपालिका,नगरपालिका,न गरपरिषद व बृहन्मुंबई यापैकी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत असले तरीही या सर्व कार्यरत शिक्षकांना शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या व वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे आदेशानुसार कार्य करायचे असते. त्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असे फरक,वेगळेपण किंवा कसलाही भेदभाव नसतो. म्हणूनच शिक्षकाची नोकरीमध्ये रूजू होतांना शिक्षक या तफावतीकळे दूर्लक्ष करून योग्य संधी मिळताच जिल्हा बदली करुन आपल्या जिल्ह्य़ात जाऊ या आशेने मिळेल त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रुजू होतात.
२... ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रं.जिपब-४८१७/प्र.क्र.२८०/आस्
३... परिपत्रक क्र.संकिर्ण-२०१८/प्र.क्र.३८९/न
महोदय,
आपल्या सेवेत माहिती सादर करण्यात येते की शिक्षक हे जिल्हा परिषद,महानगरपालिका,नगरपालिका,न
जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षकांसाठी शासनाने जिल्हा बदली साठी ऑनलाईन प्रक्रिया संदर्भ क्र. १ व २ प्रमाणे यशस्वीपणे राबवली, या प्रक्रियेमुळे वेळेची बचत झाली व सर्व बदली इच्छुक शिक्षकांना समान न्याय मिळवून देण्यात आला व अनेक गैरप्रकारांना आळा बसला. शासनाचे हे कार्य अभिनंदनास पात्र आहे.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्था मधील शिक्षकंच्या बदल्याबाबत संदर्भ क्र.३ प्रमाने आॅफलाईन जिल्हा बदली प्रक्रिया राबविण्याची तयारी करीत जी बरीच किचकट व वेळखाऊ आहे व एके प्रकारचे या शिक्षकांवर अन्याय आहे.
यापेक्षा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी जी आॅनलाईन प्रक्रिया सूरु आहे त्याच प्रक्रियेत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षकांचा समावेश करावा जेणेकरून इच्छूक शिक्षकांना जिल्हा बदलीने कोठून कोठेही जाता व येता येईल.
या बाबत आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून कूटुंब असतानादेखील अनाथांचे जिवण जगत जिल्हा बदली इच्छुक असलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा
हिच नम्र विनंती...
मा.श्री.विनोद तावडे साहेब शिक्षण मंञी महाराष्ट्र शासन.
मा.श्रीमती पंकजा ताई मूंडे ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन
मा.सुमीत मलीक साहेब मुख्य सचिव
मा.श्रीमती मनीषा पाटणकर प्रधान सचिव नगर विकास
मा.श्री प्रविण परदेशी साहेब मूख्यमंत्र्यांचे सचिव
मा.श्री. नंदकुमार साहेब प्रधान सचिव शालेय शिक्षण
मा.श्री गणेश पवार साहेब कक्ष अधिकारी नगर विकास.
अनीस बेलदार
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटना,
मोबाईल नंबर 8097823477
Best sir
ReplyDeleteMusharraf Tmc 32
Thanks
DeleteVery nice anees sir,
ReplyDeletebest of luck for your further activities
Great Thinking sirjji and ase vicharat ghetale tar barech Shikshak Kutumbanche ektrikaran hoil v Kalyan hoil.....
ReplyDeleteThanks brother....
Delete