Wednesday, 4 March 2020

शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्वाचे

   रविवार दि.16 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत  घेण्यात आलेल्या 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती)उत्तरसूची परिषदेच्या www. mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

1⃣अंतरिम उत्तरसूचीवर परीक्षार्थी,मार्गदर्शक शिक्षक,पालक अथवा शाळेला आक्षेप असेल तर त्यांनी आक्षेप नोंदवायचे आहेत...
आक्षेप नोंदविण्याचा कालावधी 04/03/2020 ते 13/03/2020 आहे.आक्षेप नोंदविण्याची कार्यपद्धती संकेतस्थळावरील प्रसिद्धीपत्रकात दिली आहे..

2⃣ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करण्याची सुविधा देखील School Login वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.दुरुस्ती करण्याची मुदत 04/03/2020 ते 13/03/2020 आहे..

*दुरुस्ती ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने परीक्षा परिषदेकडे पाठविल्यास स्वीकारली जाणार नाही.तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही..*

Click here for download Answer key

No comments:

Post a Comment