Saturday, 11 April 2020

जाणून घ्यायआपल्या हक्काचे किती रेशन आहे

हा १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाका लगेचच समजेन आपल्या हक्काचे किती रेशन आहे(c)



Click here  या लिंक वर आपला १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकून आपल्या हक्काचे किती रेशन आहे? हे आपल्याला कळेल.
१२ अंकी नंबर हा पेन ने लिहलेले असेल तुमच्या रेशन कार्ड वर किंवा आत मध्ये असतो.आपल्या हक्काचे रेशन दुकानदाराला देणे बंधनकारक आहे जर अपवाद म्हणून हा नंबर कार्डवर नसेल तर ताबडतोब संबंधित दुकानदाराच्या निदर्शनास आणुन द्या त्याने टाळाटाळ अथवा प्राप्त माहीती नुसार रेशन दिले नाही व  तर आपण
 Click here
या ठिकाणी संबंधित दुकानदाराविरुद्ध तक्रार करु शकता.

http://www.maharashtracrimewatch.com

1 comment: