एम पी एस सी परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भाद आज परीपत्रक काढलं असून विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे......त्यानुसार....
खुल्या प्रवर्गातील
विद्यार्थ्यांना 6 वेळा ही परीक्षा देण्यात येईल.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या मर्यादेपासून सूट देण्यात आली आहे. तर,
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
9 वेळा एमपीएससी परीक्षा देण्यात येईल
ایم پی ایس امتحان دینے کی شرائط میں تبدیلی
اوپن کے 6 مواقع
ایس سی ایس ٹی کے لیے کوئی شرط نہیں
دیگر مختص ذاتوں کے امیدواروں کے 9 مواقع
No comments:
Post a Comment