🔴Update for migration certificate of YCMOU Nashik.🔴
Kuch teachers ne pucha tha k ycmou se migration certificate kis tarah mangvaaya jaay ? Is k ly Kiya krna hoga ?
मायग्रेशन प्रमाणपत्राकरिता ऑन लाईन अर्ज कसा करावा?
How to apply online for Migration Certificate?
Online apply karne se pahele DD bana lein aur phir apply karin.
🔴१) महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रल बँक यापैकी कुठल्याही एका बँकेत चलन द्वारा रु ३०० भरा. आपण राष्ट्रीयकृत डिमांड ड्राफ्ट द्वारा सुद्धा फी भरू शकता. डिमांड ड्राफ्ट Finance Officer , YCMOU Nashik यांचे नावे काढलेला असावा.
🔴२) खाली दिलेल्या फॉर्म मध्ये माहिती भरा व प्रिंट काढा, नंतर submit बटन दाबा. फॉर्म submit करण्याआधी प्रिंट काढणे आवश्यक आहे.
🔴३) फॉर्म, अंतिम वर्ष पास झाल्याचा पुरावा, चलन किंवा डिमांड ड्राफ्ट सहित मायग्रेशन कक्ष, परिक्षा विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक ४२२२२२ या पत्यावर पाठवा.
🔴4)migration certificate registered post se aap k address aayga.
Click here for migration online registration Click here....

No comments:
Post a Comment