Monday, 4 September 2017

*शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरूनां हार्दिक शुभेच्छा पण...*
आज राज्यात शिक्षकांना मिळत असलेली वागणूक, शासनाकडून मिळणारे आदेश +धमकी,
राज्यात एक ही जिल्हा असा नाही की जेथे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,शिक्षकांची पदे १००% कार्यरत आहे.
हे पाहता आज शिक्षक दिन नाही तर  *शिक्षक दीन* वाटत आहे.

No comments:

Post a Comment